अर्थ : एखाद्या जीवातून निर्माण झालेला दुसरा एखादा लहान जीव.
							उदाहरण : 
							लहान बाळांबरोबर वेळ कसा जातो हे कळतच नाही.
							
पर्यायवाची : अपत्य, बालक, बाळ, मूल
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी भी जीव-जन्तु की संतान।
पशुओं की अपेक्षा मनुष्य का बच्चा अपने माता-पिता पर अधिक दिनों तक आश्रित रहता है।अर्थ : दक्षाची एक कन्या.
							उदाहरण : 
							संततीचा उल्लेख पुराणात आढळतो.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being