अर्थ : व्यक्ती अथवा वस्तू ह्यांमधील संबंध.
							उदाहरण : 
							सहवासामुळे अनोळखी व्यक्तींमध्येदेखील नाते निर्माण होते.
							
पर्यायवाची : नाते
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या प्रकारचे नाते.
							उदाहरण : 
							ह्या कामाशी रामाचा काही संबंध नाही.
							
पर्यायवाची : नाते
अन्य भाषाओं में अनुवाद :
A state of connectedness between people (especially an emotional connection).
He didn't want his wife to know of the relationship.