अर्थ : एखाद्या गोष्टीवर विचार करणारा, कायदा बनवणारी सभ व तीतील लोकांचा समूह.
							उदाहरण : 
							भविष्यात जर त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमत मिळाले तर ते नक्कीच सरकार स्थापन करतील.
							
पर्यायवाची : सभागृह
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी विषय पर विचार करने या नियम, विधान आदि बनाने के लिए होने वाली सभा या उसमें उपस्थित होने वाले लोगों का समूह।
सदन यह बिल आज पास करने वाली है।अर्थ : प्रेक्षक म्हणून अनेक लोकांना ज्यात उपस्थित राहता येते असे बंदिस्त स्थान.
							उदाहरण : 
							ते सभागृह प्रेक्षकांनी खच्चून भरले होते.
							
पर्यायवाची : प्रेक्षागृह, सभागृह
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह भवन जिसमें बहुत से लोग दर्शक या प्रेक्षक के रूप में उपस्थित हो सकते हों।
नाट्य सदन दर्शकों से खचाखच भरा हुआ है।अर्थ : एखाद्या विषयावर विचार करण्यासाठी अथवा नियम इत्यादी बनविण्यासाठी सभा ज्यात भरते असे बंदिस्त स्थान.
							उदाहरण : 
							मंत्र्यांनी सदनात प्रवेश केला.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह स्थान जिसमें किसी विषय पर विचार करने अथवा नियम, विधान आदि बनाने वाली सभा का अधिवेशन होता हो।
मंत्री जी सदन में अभी-अभी प्रवेश किए।अर्थ : प्रेक्षक म्हणून अनेक लोकांना ज्यात उपस्थित राहता येते अशा बंदिस्त स्थानी उपस्थित असलेल्या लोकांचा समूह.
							उदाहरण : 
							संपूर्ण सभागृह नाटक बघण्यात मग्न होते.
							
पर्यायवाची : प्रेक्षागार, प्रेक्षागृह, सभागृह
अन्य भाषाओं में अनुवाद :
सदन या भवन में उपस्थित बहुत से लोग, दर्शकों या प्रेक्षकों का समूह।
सदन नृत्यांगना का नृत्य देखने में मग्न था।