अर्थ : महाग नसलेला.
							उदाहरण : 
							बाजारात सध्या कुठलीही गोष्ट स्वस्त नाही
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
Relatively low in price or charging low prices.
It would have been cheap at twice the price.अर्थ : उतरलेल्या भावाचा.
							उदाहरण : 
							स्वस्त किंमतीच्या वस्तू अधिक विकल्या जातात.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : दर कमी झाले आहे असा.
							उदाहरण : 
							येथे स्वस्त सामान मिळते.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
Relatively low in price or charging low prices.
It would have been cheap at twice the price.अर्थ : कमी पैशात होणारा किंवा केला जाणारा.
							उदाहरण : 
							भारतात इतक्या स्वस्त खरेदी कुठेच होणार नाही.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
Relatively low in price or charging low prices.
It would have been cheap at twice the price.