Meaning : एखादे काम अथवा उद्दिष्ट ह्यांच्या पूर्तीकरिता बनविलेला लोकांचा समूह.
Example :
आजकाल नित्य नवनवी मंडळे उदयाला येत आहेत.
त्यांनी साक्षरतेच्या प्रसारासाठी त्यांचा गट गावोगावी फिरतो.
Synonyms : गट, चमू, टोळी, मंडळ, संघ
Translation in other languages :
ऐसे व्यक्तियों का वर्ग या समूह जो किसी विशिष्ट (अच्छा या बुरा) उद्देश्य की सिद्धि के लिए सङ्घटित हुआ हो और मिल कर काम करता हो।
आजकल समाज में नित्य नये-नये दलों का उदय हो रहा है।Meaning : एखाद्या पदार्थ इत्यादींच्या समान दोन भागांपैकी प्रत्येक भाग.
Example :
चणे, वाटाणे अशा कडधान्यात दोन दले असतात.
Synonyms : दळ
Translation in other languages :
किसी वस्तु के उन समान खंडों में से प्रत्येक जो परस्पर जुड़े हों पर दबाव पड़ने पर अलग हो जाते हों।
अरहर, चने आदि में दो दल होते हैं।Meaning : एखादे विशेष कार्य, प्रदर्शन, व्यवसाय इत्यादींसाठी तयार केलेला काही लोकांचा समूह.
Example :
काही तरूणांनी एकत्र येऊन हे सांस्कृतिक मंडळ स्थापन केले आहे.
Translation in other languages :