Meaning : एखादे काम अथवा उद्दिष्ट ह्यांच्या पूर्तीकरिता बनविलेला लोकांचा समूह.
Example :
आजकाल नित्य नवनवी मंडळे उदयाला येत आहेत.
त्यांनी साक्षरतेच्या प्रसारासाठी त्यांचा गट गावोगावी फिरतो.
Synonyms : गट, चमू, टोळी, दल, संघ
Translation in other languages :
ऐसे व्यक्तियों का वर्ग या समूह जो किसी विशिष्ट (अच्छा या बुरा) उद्देश्य की सिद्धि के लिए सङ्घटित हुआ हो और मिल कर काम करता हो।
आजकल समाज में नित्य नये-नये दलों का उदय हो रहा है।Meaning : एखादे विशेष कार्य, प्रदर्शन, व्यवसाय इत्यादींसाठी तयार केलेला काही लोकांचा समूह.
Example :
काही तरूणांनी एकत्र येऊन हे सांस्कृतिक मंडळ स्थापन केले आहे.
Translation in other languages :
Meaning : लोकांची किंवा गटांची एक अनौपचारिक संघटना.
Example :
शिकारीचे प्रमाण वाढतच जाईल का अशी भीती वनाधिकार्यांच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
Synonyms : वर्तुळ
Translation in other languages :
Meaning : पर्यवेक्षकाचे अधिकार असलेली समिती.
Example :
मंडळाचा निर्णय सर्वमान्य असेल.
Synonyms : बोर्ड
Translation in other languages :
Meaning : एखाद्या विषयावर विचारविमर्श करणे, योजना आखणे किंवा एखाद्या प्रतियोगितेचा निर्णय देणे यांसारख्या विशेष कार्यासाठी एकत्र आलेला लोकांचा गट.
Example :
वादविवादाच्या प्रतियोगितेचा निकाल निर्णायक मंडळाने आयोजकाला पाठवला आहे.
Synonyms : पॅनल
Translation in other languages :
A group of people gathered for a special purpose as to plan or discuss an issue or judge a contest etc.
panel