पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंकगणित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अंकगणित   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / गणित

अर्थ : ज्यात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार इत्यादी येते तो गणिताचा एक प्रकार.

उदाहरणे : त्याला अंकगणितात चांगले गुण मिळाले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह विद्या जिसमें संख्याओं के जोड़ने-घटाने, गुणा-भाग आदि की विधि बतलायी जाती है।

वह अंकगणित में निपुण है।
अंक गणित, अंक विद्या, अंक शास्त्र, अंक-गणित, अंक-विद्या, अंक-शास्त्र, अंकगणित, अंकविद्या, अंकशास्त्र, हिसाब

The branch of pure mathematics dealing with the theory of numerical calculations.

arithmetic

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.