पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंजनी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अंजनी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : केसरीची पत्नी व हनुमंताची आई."पुराणानुसार अंजनी ही पूर्वजन्मी पुंजिकस्थली नावाची अप्सरा होती".

समानार्थी : अंजना


इतर भाषांमध्ये अनुवाद :

केसरी की पत्नी जिनके गर्भ से हनुमान का जन्म हुआ था।

शास्त्र के अनुसार अंजना पूर्वजन्म में पुंजिकस्थली नामक अप्सरा थीं।
अंजना, अंजनी, अञ्जना, अञ्जनी

An imaginary being of myth or fable.

mythical being
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : चंदनाचा लेप लावलेली बाई.

उदाहरणे : ऋषिकुमाराने त्या अंजनीची ओळख करवून देताना सांगितले की ही सर्वाची आई आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्त्री जिसने चंदन का लेप लगाया हो।

ऋषिकुमार ने अंजनी का परिचय देते हुए बताया कि वे उनकी गुरुमाता हैं।
अंजनी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.