पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंजीर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अंजीर   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : खूप लहान बिया असलेले मऊ गोड फळाचे झाड.

उदाहरणे : माझ्या घरासमोर अंजिराची बाग आहे

समानार्थी : अंजीर वृक्ष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गूलर की तरह का एक पेड़ जिसके फल मीठे होते हैं और खाये जाते हैं।

मेरे घर के सामने अंजीर का एक बाग है।
अंजीर, अंजीर वृक्ष

Mediterranean tree widely cultivated for its edible fruit.

common fig, common fig tree, ficus carica, fig
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : उंबरासारख्या एका झाडाचे फळ.

उदाहरणे : पिकलेल्या अंजिराचा मुरंबा होतो

समानार्थी : अंजिर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गूलर की तरह का एक मीठा फल।

मुझे अंजीर बहुत पसंद है।
अंजीर, काकोदुंबरिका, शिराफल

Fleshy sweet pear-shaped yellowish or purple multiple fruit eaten fresh or preserved or dried.

fig

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.