पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंतःस्रावी ग्रंथी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : जिचा स्राव रक्तप्रवाहात किंवा लसिकेत मिसळून मग कार्यस्थळी वाहून नेला जातो अशी ग्रंथी.

उदाहरणे : अवटू ग्रंथी ही एक अंतःस्रावी ग्रंथी आहे.

समानार्थी : नलिकारहित ग्रंथी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अंतःस्रावी तंत्र की कोई भी ग्रंथि जिसमें नली नहीं होती और जो अपने स्राव को सीधे रक्त अथवा लसीका में छोड़ती है।

हमारे शरीर में छः प्रकार की अंतःस्रावी ग्रंथियाँ पायी जाती हैं।
अंतःस्रावी ग्रंथि, अंतःस्रावी ग्रन्थि, नलिकाविहीन ग्रंथि, नलिकाविहीन ग्रन्थि

Any of the glands of the endocrine system that secrete hormones directly into the bloodstream.

ductless gland, endocrine, endocrine gland

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.