पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अंध   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याला दृष्टी नाही असा.

उदाहरणे : नेत्रदान केल्याने एखाद्या आंधळ्या व्यक्तीला दृष्टी मिळू शकते

समानार्थी : अंधळा, आंधळा, दृष्टिहीन, नेत्रहीन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे दिखाई न देता हो।

श्याम अंधे व्यक्ति को सड़क पार करा रहा है।
अँधला, अंध, अंधा, अक्षहीन, अचक्षु, अनयन, अन्ध, अन्धा, आँधर, आँधरा, चक्षुहीन, दृष्टिहीन, निश्चक्षु, नेत्रहीन, विचक्षु

Unable to see.

A person is blind to the extent that he must devise alternative techniques to do efficiently those things he would do with sight if he had normal vision.
blind, unsighted
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : एखाद्या भावनेच्या प्रभावामुळे भान, विवेक हरवून बसलेला.

उदाहरणे : तो सूडाच्या भावनेने आंधळा झाला होता.

समानार्थी : आंधळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी भावना के प्रभाव से होशो-हवाश या विवेक खोया हुआ।

वह बदले की भावना से अंधा हो चुका था।
ईर्ष्या, प्यार आदि मनुष्य को अंधा बना देता है।
अंधा, अन्धा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.