पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंधळेपणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अंधळेपणा   नाम

अर्थ : एखाद्या गोष्टीविषयी काहीही माहीत नसण्याची वा त्या गोष्टीमागचा हेतू माहीत नसण्याची स्थिती.

उदाहरणे : केसरीबाईंच्या मतात आग्रह असेल पण आंधळेपणा नव्हता.

समानार्थी : आंधळेपणा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.