अर्थ : भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
अंबाला वैज्ञानिक उपकरण निर्मिती उद्योग व शस्त्रक्रियेसाठी लागणार्या उपकरणांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के हरियाणा राज्य का एक मुख्य एवं ऐतिहासिक शहर।
अम्बाला अपने विज्ञान सामग्री उत्पादन व मिक्सी उद्योग के लिए प्रसिद्ध है।अर्थ : भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा.
उदाहरणे :
अंबाला जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र अंबाला शहरात आहे.
समानार्थी : अंबाला जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के हरियाणा प्रांत का एक जिला।
अम्बाला जिले का मुख्यालय अम्बाला शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory