अर्थ : ठरवलेली गोष्ट आचरणात आणण्याची क्रिया.
उदाहरणे :
शैक्षणिकसंबंधित ह्या योजनेची अंमलबजावणी पुढच्या महिन्यात होईल.
समानार्थी : अमलबजावणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कार्य के रूप में परिणत करने की क्रिया।
शिक्षा संबंधी इस योजना का कार्यान्वयन अगले महीने होगा।The act of implementing (providing a practical means for accomplishing something). Carrying into effect.
effectuation, implementation