पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अकस्मात शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अकस्मात   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ध्यानीमनी नसलेले.

उदाहरणे : अनपेक्षित वार झाल्यामुळे तो गोंधळला.

समानार्थी : अकल्पित, अनपेक्षित, अनाहूत, अपघाती, आकस्मिक, आगंतुक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो अपेक्षित न हो।

मोहन जैसा छात्र भी अनपेक्षित रूप से परीक्षा में फेल हो गया।
अनपेक्षित, अप्रत्याशित, निरपेक्षित

अकस्मात   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : एखादी कल्पना नसताना.

उदाहरणे : अचानक पाऊस आल्यामुळे मला घराबाहेर पडता आले नाही.

समानार्थी : अचानक, अचानकपणे, अवचित, एकदम, एकाएकी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Happening unexpectedly.

Suddenly she felt a sharp pain in her side.
all of a sudden, of a sudden, suddenly

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.