पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अक्षम्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अक्षम्य   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : क्षमा करण्यास योग्य नसलेला.

उदाहरणे : हा अपराध अक्षम्य आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो क्षम्य न हो।

आपने अक्षम्य अपराध किया है।
अक्षम्य

Not excusable.

inexcusable, unforgivable

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.