पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अग्निपरीक्षा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : आपल्या सत्याची साक्ष पटवून देण्यासाठी एखाद्या व्यक्तीने हातात अग्नी घेण्याचा वा अग्नीतून जाण्याचा एक शपथेचा प्रकार,यात त्या व्यक्तीला इजा न झाल्यास तिची बाजू खरी ठरते.

उदाहरणे : सीतेसारख्या साध्वीलाही आपले पावित्र्य सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागली.

समानार्थी : अग्निदिव्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्राचीन काल की एक परीक्षा जिसमें कोई व्यक्ति हाथ में आग लेकर या आग में बैठकर अपना निर्दोष होना सिद्ध करता था।

सीताजी ने अपनी पवित्रता सिद्ध करने के लिए अग्निपरीक्षा दी थी।
अग्नि-परीक्षा, अग्निपरीक्षा

A primitive method of determining a person's guilt or innocence by subjecting the accused person to dangerous or painful tests believed to be under divine control. Escape was usually taken as a sign of innocence.

ordeal, trial by ordeal
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : कठीण परीक्षा.

उदाहरणे : क्रांतिकारकांनी सोसलेल्या यमयातना म्हणजे राष्ट्रहितासाठी दिलेली अग्निपरीक्षाच होती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह परीक्षा जिसमें सफल होने के लिए जोखिम भरा कार्य करना पड़े।

द्रोणाचार्य ने एकलव्य की कठिन परीक्षा ली थी।
अग्नि परीक्षा, अग्नि-परीक्षा, कठिन परीक्षा, कड़ी परीक्षा, दिव्य परीक्षा, दिव्य-परीक्षा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.