पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अग्निशामक दल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / समूह

अर्थ : अग्निशामक विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा समुह.

उदाहरणे : आग लागल्याची बातमी ऐकताच अग्निशामक दल ताबडतोब घटनास्थळी पोहचले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दमकल विभाग में काम करने वाले कर्मचारियों का समूह।

आग लगने की सूचना मिलते ही दमकल घटना स्थल पर पहुँच गए।
अग्नि शमन दल, अग्नि शामक दल, अग्नि-शामक दल, अग्निशामक दल, दमकल, दमकल दल, दमकलदल, फायर ब्रिगेड, फायरब्रिगेड

A private or temporary organization of individuals equipped to fight fires.

fire brigade, fire company

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.