पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अग्निशामक यंत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : छोटी-मोठी आग विझवण्यासाठी वापरण्यात येणारे एक हस्तचलित उपकरण ज्यामधून काही विशिष्ट रासायनिक पदार्थ फवारले जातात.

उदाहरणे : आधुनिक इमारतींमध्ये अग्निशामक यंत्रे बसवलेली असतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छोटी-मोटी आग को बुझाने के लिए प्रयुक्त एक हस्तचालित उपकरण जिससे कुछ विशिष्ट रासायनिक पदार्थ छिड़के जाते हैं।

आधुनिक भवनों में अग्निशामक-यंत्र लगे होते हैं।
अग्निशामक यंत्र, अग्निशामक-यंत्र

A manually operated device for extinguishing small fires.

asphyxiator, extinguisher, fire extinguisher
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्याच्या सहाय्याने पाणी टाकून आग विझवली जाते ते यंत्र.

उदाहरणे : अग्निशामक दल अग्निशामक यंत्राने आग विझवित आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह यंत्र जिसकी सहायता से पानी डालकर लगी हुई आग बुझाई जाती है।

दमकलकर्मी दमकल से आग बुझा रहे हैं।
अग्निशामक यंत्र, अग्निशामक-यंत्र, जल-कल, जलकल, दमकल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.