सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ताळतंत्र सोडून.
उदाहरणे : तो नशेत असंबद्ध बडबड करत असतो.
समानार्थी : अद्वातद्वा, असंबद्ध, बेताल, भलतेसलते, विसंगत, वेडेवाकडे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बे-मतलब का।
अर्थ : शरम वाटण्याजोगे.
उदाहरणे : अश्लील पुस्तके विकणार्या दुकानदाराला पोलिसांनी अटक केली.
समानार्थी : अश्लील, घाणेरडा, वाह्यात
नाबदान या पनाले के समान अस्पृश्य, गंदा और त्याज्य।
स्थापित करा