सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याचा विचार मनात येणार नाही असा, ज्याला मन चिंतू शकणार नाही असा.
उदाहरणे : हा विषय माझ्याकरिता अचिंत्य आहे.
समानार्थी : अचिंतनीय
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो भावना या चिंतन में न आ सके।
Totally unlikely.
स्थापित करा