सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कोणतीही चूक न करता.
उदाहरणे : इतक्या गर्दीतही त्याने मला नेमके ओळखले.
समानार्थी : नेमका, बरोबर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बिना गलती किए हुए।
Without possibility of mistake.
अर्थ : बरोबर, योग्य ठिकाणी.
उदाहरणे : तिचा नेम अचूक लागला.
समानार्थी : बरोबर
अर्थ : ज्यात काही अधिक किंवा काही कमी नाही असा जितका हवा तेवढाच वा तोच.
उदाहरणे : ह्या प्रसंगाचे वर्णन कवीने नेमक्या शब्दांत केले आहे.
समानार्थी : काटेकोर, नेमका
अर्थ : ज्यात कोणतीही चूक नाही असा.
उदाहरणे : ह्या संदर्भातली त्यांची निरीक्षणे अचूक आहेत.
अर्थ : न चुकणारा.
उदाहरणे : मेजर साहेबांनी अचूक नेम साधला.
समानार्थी : नेमका, बरोबर, बिनचूक
न चूकनेवाला।
Not liable to error.
स्थापित करा