पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अचूकपणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अचूकपणा   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : अचूक असण्याचा भाव.

उदाहरणे : ह्या गोष्टीच्या अचूकपणाविषयी शंका नाही.

समानार्थी : अचूकता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अचूक होने की अवस्था या भाव।

एकलव्य के निशाने की अचूकता देख द्रोणाचार्य अचंभित रह गए।
अचूकता

The quality of being steady and unfailing.

Sureness of hand.
sureness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.