पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अचेतन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अचेतन   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : प्राण नसलेला.

उदाहरणे : निर्जीव वस्तूंना संवेदना नसतात

समानार्थी : निर्जीव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें से जीवन या प्राण निकल गया हो।

दिवंगत के निर्जीव शरीर के चारों ओर उनके परिजन खड़े हुए थे।
अचेतन, अजीव, अजीवित, अप्राण, अप्राणी, जीवनहीन, निर्जीव, निष्प्राण, बेजान
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : प्राण किंवा चेतना नसलेला.

उदाहरणे : पदार्थविज्ञानात प्रामुख्याने जड पदार्थांचा अभ्यास केला जातो.

समानार्थी : जड, भौतिक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें चेतनता या जीवन न हो।

मोहन जड़ पदार्थों का अध्ययन कर रहा है।
अचेतन, अचैतन्य, अजीव, अजैव, अनात्म, अस्थूल, आत्मारहित, चेतनारहित, जड़, जड़त्वयुक्त, निर्जीव, व्यूढ़, स्थूल
३. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्याची चेतना हरपली आहे असा.

उदाहरणे : ती अचेतन अवस्थेत काहीही बडबडत होती.

समानार्थी : चेतनाशून्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका होश ठिकाने न हो।

बदहवास स्त्री बड़बड़ाये जा रही थी।
पागल कुत्ते के काट लेने के कारण संगीता बदहवास हो गई है।
बदहवास, बेहवास

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.