पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अडचण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अडचण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादे काम तात्पुरते वा कायमचे थांबवणारी परिस्थिती किंवा कृती.

उदाहरणे : सुरळीत चाललेल्या कामात त्याने अडथळा आणला

समानार्थी : अंतराय, अडथळा, अवरोध, आडकाठी, मोडता, विघ्न, व्यत्यय, व्यवधान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काम, विकास, मार्ग, आदि में खड़ी की जाने वाली या आने वाली कोई चीज या बात।

वह बाधाओं से घबराता नहीं है।
अटक, अड़ंगा, अड़चन, अनुरोध, अपवारण, अरकला, अर्गल, अर्गला, अवरोध, आटी, औंहर, निरोध, प्रतिबद्धता, फतूर, फ़तूर, फ़ितूर, फ़ुतूर, फितूर, फुतूर, बाधा, यति, रुकावट, रोक, रोड़ा, विघात, विघ्न, व्यवधान
२. नाम / अवस्था

अर्थ : ज्यात कोणते ही काम करणे त्रासदायक ठरते अशी प्रतिकूल परिस्थिती.

उदाहरणे : उन्हाळ्याच्या दिवसात वीज गेल्याने सर्वांचीच गैरसोय होते.

समानार्थी : कुचंबणा, गैरसोय, त्रास, हाल, हालत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थिति जिसमें कोई काम करने में कुछ अड़चन या बाधा हो।

आपका जीवन कठिनाइयों से भरा है।
पाइपलाइन बिछने से अब किचन में रसोई गैस की चिकचिक खत्म हो जाएगी।
असुबिधा, असुविधा, कठिनाई, काँटा, कांटा, चिक-चिक, चिकचिक, दिक्कत, दिक्क़त, दुशवारी, दुश्वारी, परेशानी, मुश्किल, साँसत, सांसत
३. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : ज्याची सोडवणूक करणे अवघड असते अशी प्रतिकूल परिस्थिती.

उदाहरणे : विकसित राष्ट्रांना मागासलेल्या देशांचे प्रश्न सोडवण्यात रस नाही.

समानार्थी : अडीअडचण, प्रश्न, समस्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह उलझनवाली विचारणीय बात जिसका निराकरण सहज में न हो सके।

बेरोज़गारी देश के सामने एक बहुत बड़ी समस्या है।
पहले इस समस्या को सुलझाइए।
उलझन, गुत्थी, प्रश्न, प्राब्लम, प्रॉब्लम, मसला, मुद्दा, समस्या
४. नाम / अवस्था

अर्थ : व्यवहार करताना कशामुळेतरी आपले काम अडण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : महत्त्वाच्या गोष्टी हरवल्याने अडचणीत सापडलो.

समानार्थी : पंचाईत, पंचायत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विकट परिस्थिति या कठिन होने की अवस्था या भाव।

कैलाश पर्वत की चढ़ाई की कठिनता को सभी स्वीकारते हैं।
कठिनता, दुरूहता, दुशवारी, दुश्वारी

The quality of being difficult.

They agreed about the difficulty of the climb.
difficultness, difficulty
५. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : व्यवहारात बाधा आणणारी वा त्रासदायक गोष्ट.

उदाहरणे : तुमची अडचण सोडविण्याचा आपण प्रयत्न करुया.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

परेशान करने वाली बात आदि।

आप अपनी परेशानी बताएँ, उसका समाधान करने की कोशिश की जाएगी।
परेशानी

A situation or condition that is complex or confused.

Her coming was a serious complication.
complication

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.