पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अडथळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अडथळा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : कोणतीही क्रिया थांबवण्याकरता त्याविरुद्ध केलेली क्रिया.

उदाहरणे : मुखविवरात श्वासाला होणारा प्रतिरोध ध्वनी निर्माण करतो

समानार्थी : अटकाव, अडवणूक, प्रतिरोध, विरोध

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादे काम तात्पुरते वा कायमचे थांबवणारी परिस्थिती किंवा कृती.

उदाहरणे : सुरळीत चाललेल्या कामात त्याने अडथळा आणला

समानार्थी : अंतराय, अडचण, अवरोध, आडकाठी, मोडता, विघ्न, व्यत्यय, व्यवधान

३. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : एखादे कार्य करताना येणारी अडचण किंवा बाधा.

उदाहरणे : ह्या कार्यात विघ्न न येण्यासाठी मी विघ्न विनायकाची प्रार्थना करतो.

समानार्थी : आपत्ति, आपत्ती, बाधा, विघ्न, विपत्ती, संकट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कार्य को करते समय बीच में होने वाली कोई आकस्मिक घटना।

कभी-कभी टेलीफोन बहुत कष्टप्रद रुकावट बन जाता है।
खलल, ख़लल, रुकावट, व्यतिक्रम, व्यवधान, व्याघात

Some abrupt occurrence that interrupts an ongoing activity.

The telephone is an annoying interruption.
There was a break in the action when a player was hurt.
break, interruption

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.