पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अडवून धरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अडवून धरणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्यास पुढे येऊ न देणे.

उदाहरणे : पोलिसांनी मोर्चा चोकातच रोखला.

समानार्थी : अडवणे, अडविणे, आडवणे, थांबवणे, रोखणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को आगे न बढ़ने देना।

पुलिस ने जुलूस को चौक पर ही रोक दिया।
ठहराना, रोकना

Stand up or offer resistance to somebody or something.

hold out, resist, stand firm, withstand
२. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : पाण्याचा प्रवाह इत्यादी थांबविण्यासाठी बांध इत्यादी तयार करणे.

उदाहरणे : बांध बांधण्यासाठी नदीचे पाणी अडवितात.

समानार्थी : अडवणे, अडविणे, आडवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पानी का बहाव आदि रोकने के निमित्त बाँध आदि बनाना।

बाँध बनाने के लिए नदी को बाँधते हैं।
आड़ना, बाँधना, बांधना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.