पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अणिमा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अणिमा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

अर्थ : आठ महासिद्धींपैंकी प्रथम सिद्धी.

उदाहरणे : अणिमा ही सिद्धी प्राप्त झालेले योगी अणूसारखे सूक्ष्म शरीर धारण करतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आठ सिद्धियों में से प्रथम।

अणिमा की सिद्धि प्राप्त करनेवाले योगी अणु के समान सूक्ष्म शरीर धारण कर लेते हैं।
अणिमा, अनिमा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.