पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अण्विक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अण्विक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : अणूचा किंवा त्याच्याशी संबंधित.

उदाहरणे : प्रत्येक मूलद्रव्याची अण्विक संरचना वेगळी असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अणु का या उससे संबंधित।

हर तत्व की आणविक संरचना अलग होती है।
अणु संबंधी, आणविक, नूक्लीअर, न्यूक्लिअर, न्यूक्लियर

Relating to or produced by or consisting of molecules.

Molecular structure.
Molecular oxygen.
Molecular weight is the sum of all the atoms in a molecule.
molecular

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.