पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अतृप्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अतृप्ती   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : तृप्ती नसणे.

उदाहरणे : पैश्याच्या अतृप्तीपेक्षा शिक्षणाची अतृप्ती चांगली असते

समानार्थी : असंतोष, असमाधान, असोशी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तृप्ति न होने की अवस्था या भाव।

आनंद ने भगवान बुद्ध से मन की अतृप्ति को दूर करने का उपाय पूछा।
अतुष्टी, अतृप्ति, अपरितोष, अशांति, अशान्ति, असंतुष्टि, असंतोष, असन्तुष्टि, असन्तोष, वत

The feeling of being displeased and discontent.

He was never slow to express his dissatisfaction with the service he received.
dissatisfaction

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.