पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अदेय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अदेय   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : देता न येण्यासारखा.

उदाहरणे : आपण घेतलेले कर्ज अदेय आहे असे जेव्हा रामूला वाटले तेव्हा त्याने आत्महत्या केली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो दिया न जा सके।

जब रामू को लगा कि उसके द्वारा लिया गया क़र्ज़ अदेय है, तो उसने आत्महत्या कर ली।
अदाय, अदेय

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.