अर्थ : आधीच्या अवस्थेपेक्षा वाईट वा खालावलेली स्थिती.
उदाहरणे :
दुर्गुण हे माणसाच्या अवनतीचे कारण आहे
समानार्थी : अधःपात, अधोगती, अपकर्ष, अवनती, अवपतन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
उन्नत अवस्था, वैभव, ऊँचे पद, मर्यादा आदि से गिरकर बहुत नीचे स्तर पर आने की क्रिया।
दुर्गुण मनुष्य को पतन की ओर ले जाता है।A condition inferior to an earlier condition. A gradual falling off from a better state.
declination, declineअर्थ : अवनतीच्या दिशेने अग्रेसर होण्याची क्रिया.
उदाहरणे :
त्याच्या अधोगतीचे मुख्य कारण म्हणजे त्याला असलेले दारूचे व्यसन.
समानार्थी : अधोगती