पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अधिकमास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अधिकमास   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : चांद्रवर्षात सुमारे दर तीन वर्षांनी येणारा तेरावा महिना.

उदाहरणे : यावर्षी अधिकमासात मी आपल्या जावयाला चांदीचे ताट वाण म्हणून दिले

समानार्थी : अधिकमहिना


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रति तीसरे वर्ष पड़ने वाला वह बढ़ा हुआ या अधिक चान्द्र मास जो दो संक्रान्तियों के बीच में पड़ता है।

हमारे यहाँ गंगाजी के किनारे प्रत्येक तीसरे साल मलमास का मेला लगता है।
अधि-मास, अधिक-मास, अधिकमास, अधिमास, अवम, असंक्रांत मास, असंक्रांतिमास, असंक्रान्तिमास, पुरुषोत्तम महीना, पुरुषोत्तम मास, मल-मास, मलमास, लौंदमास

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.