सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादे कार्य वा व्यवस्थेसंबंधी शासनाने काढलेला अधिकृत आदेश.
उदाहरणे : शासनाने एकतीस मार्चपर्यंत आयकर भरण्यासंबंधी अध्यादेश काढला
समानार्थी : वटहुकूम
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी कार्य,व्यवस्था आदि के संबंध में राज्य द्वारा दिया या निकाला हुआ कोई आधिकारिक आदेश।
An authoritative rule.
स्थापित करा