अर्थ : एखाद्या ठराविक मर्यादेचे अतिक्रमण न करण्याची क्रिया.
उदाहरणे :
भारत सदैव सीमा अनतिक्रमणाच्या बाजूने असतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी सीमा आदि का अतिक्रमण न करने की क्रिया।
भारत सर्वदा सीमा अनतिक्रमण के पक्ष में रहा है।