सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जाणतेपणाचा अभाव.
उदाहरणे : अनुभवाने आपले अज्ञान दूर होते
समानार्थी : अजाणतेपणा, अज्ञान, नेणतेपण
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
विद्या का अभाव।
The lack of knowledge or education.
अर्थ : अनभिज्ञ असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : सरकारच्या नवीन विकास योजनेबाबत आजही ग्रामीण भागात अनभिज्ञता आहे.
समानार्थी : अज्ञानता
अनभिज्ञ होने की अवस्था या भाव।
Unconsciousness resulting from lack of knowledge or attention.
स्थापित करा