अर्थ : लैंगिक अनुभव नसलेली अथवा कौमार्यभंग न झालेली.
उदाहरणे :
नवरात्रात कुमारी मुलींना जेवू घालतात.
समानार्थी : कुमारी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ज्याला इजा झाली नाही अथवा धक्का लागला नाही असा.
उदाहरणे :
दंगलीत प्रत्येकाला इजा झाली पण इजा न झालेला असा तोच एक होता.
समानार्थी : इजा न झालेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Not injured physically or mentally.
uninjuredअर्थ : विकृत अथवा बिघडलेला नाही असा.
उदाहरणे :
इथले सौंदर्य खर्या अर्थाने मूळ स्वरूपातील होते.
समानार्थी : प्राकृत, मूळ स्वरूपातील
इतर भाषांमध्ये अनुवाद :