पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनात्म शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनात्म   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : जे आपले नाही ते.

उदाहरणे : अनात्माला आपले समजल्यामुळे आपण मायेत गुरफटतो.

समानार्थी : परके


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो अपना न हो।

अनात्म को अपना समझने के कारण ही हम माया में फँस जाते हैं।
हिन्दू दर्शन जगत को अनात्म बताता है।
अनात्म

अनात्म   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आपला नसलेला.

उदाहरणे : सर्वांना एके दिवशी ह्या अनात्म जगाचा परित्याग करायचा आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो अपना न हो।

हम सब को एक दिन इस अनात्म जगत का परित्याग करना होगा।
अनात्म, अनात्मीय, अनाप्त, आत्मरहित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.