पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनादर करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनादर करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : ज्याने कुणाचा मान कमी होतो अशी गोष्ट बोलणे किंवा करणे.

उदाहरणे : स्वयंवरात द्रोपदीने कर्णाला सर्वांसमोर सूतपुत्र म्हणून अपमानित केले

समानार्थी : अपमान करणे, अपमानित करणे, मानखंडना करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसी बात या काम करना जिससे किसी का मान या प्रतिष्ठा कम हो।

उसने मुझे सब के सामने अपमानित किया।
अनरना, अनादर करना, अपमान करना, अपमानना, अपमानित करना, अवमानना करना, अवहेलना करना, तिरस्कार करना, तिरस्कृत करना, निदरना, निरादर करना, पगड़ी उछालना

Treat, mention, or speak to rudely.

He insulted her with his rude remarks.
The student who had betrayed his classmate was dissed by everyone.
affront, diss, insult
२. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : एखाद्याला तुच्छ समजून त्याचा अपमान करणे.

उदाहरणे : तिच्या पतीने तिचा अव्हेर केला

समानार्थी : अव्हेर करणे, उपेक्षा करणे, हेटाळणी करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को तुच्छ या नगण्य समझकर उसकी ओर ध्यान न देना।

उसने समारोह में मेरी उपेक्षा की।
उपेक्षा करना, उपेक्षित करना, कन्नी काटना

Refuse to acknowledge.

She cut him dead at the meeting.
cut, disregard, ignore, snub

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.