पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनारसा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनारसा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : तांदळाच्या आंबलेल्या पिठात गूळ किंवा साखर मिसळून त्याच्यावर खसखस थापून तूपात तळून केलेले पक्वान्न.

उदाहरणे :


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की मिठाई।

अनरसा भीगे हुए चावल के आटे से बनता है।
अंदरसा, अनरसा, अन्दरसा

A food rich in sugar.

confection, sweet

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.