अर्थ : आकांक्षेचा अभाव.
उदाहरणे :
त्याच्या मनात सर्वच गोष्टींविषयी अनिच्छा दाटून राहिली आहे
समानार्थी : निरिच्छता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह मनोवृत्ति जो किसी बात या वस्तु की प्राप्ति की ओर ध्यान नहीं ले जाती हो।
अनिच्छा के कारण उसका किसी काम में मन नहीं लगता।The trait of being unwilling.
His unwillingness to cooperate vetoed every proposal I made.अर्थ : इच्छा नसणे.
उदाहरणे :
त्याने काम करण्यास अनिच्छा दर्शविली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :