पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनिमेषदृष्टी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनिमेषदृष्टी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : एकसारखा किंवा एकटक पाहणारा.

उदाहरणे : अनिमेषदृष्टी शकुंतला काय करतेय ते तिच्या लक्षातच येत नव्हते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

टकटकी लगाकर देखने वाला।

अनन्यदृष्टि शकुंतला को कुछ सुध ही नहीं रही कि वह क्या कर रही है।
अनन्यदृष्टि

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.