पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनुचित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनुचित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : न शोभणारे किंवा युक्त नसलेले.

उदाहरणे : त्याच्या अनुचित वागणुकीमुळे आईवडिलांना मानहानी सोसावी लागली

समानार्थी : अप्रशस्त, अयोग्य, अशिष्ट, अशोभनीय, गैर, चुकीचे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो संगत या उचित न हो।

उसकी अनुचित बातें आपसी कलह का कारण बन गई।
अनुचित, अनुपयुक्त, अयथार्थ, अयथोचित, अयाथार्थिक, अलीन, अविहित, अवैध, असंगत, असमीचीन, गलत, ग़लत, नामुनासिब, बेजा, विसंगत

Not suitable or right or appropriate.

Slightly improper to dine alone with a married man.
Improper medication.
Improper attire for the golf course.
improper
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सामाजिकदृष्ट्या स्वीकृत नसलेला.

उदाहरणे : तुमच्यासारख्या माणसाला असभ्य भाषेचा वापर नाही केला पाहिजे.

समानार्थी : अशोभनीय, असभ्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो सम्मानजनक या सामाजिक तौर पर स्वीकृत न हो।

आप जैसे व्यक्ति को अशोभनीय भाषा का प्रयोग नहीं करना चाहिए।
अशोभनीय

Not in keeping with accepted standards of what is right or proper in polite society.

Was buried with indecent haste.
Indecorous behavior.
Language unbecoming to a lady.
Unseemly to use profanity.
Moved to curb their untoward ribaldry.
indecent, indecorous, unbecoming, uncomely, unseemly, untoward

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.