पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनुत्पादक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनुत्पादक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्यातून उत्पादन निघत नाही असा किंवा उत्पादन करण्याची क्षमता नसलेला.

उदाहरणे : अर्थशास्त्रात श्रमाचे उत्पादक आणि अनुत्पादक असे दोन प्रकार मानतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो उत्पादन न करता हो या जो उत्पादक न हो।

सरकार को अनुत्पादक खर्चों में काट-छाँट करने के साथ राजकोषीय स्थिति में संतुलन पर ध्यान देना चाहिए।
अनुत्पादक

Not producing or capable of producing.

Elimination of high-cost or unproductive industries.
unproductive

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.