पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनुप्रास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनुप्रास   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / कला

अर्थ : एका किंवा अनेक अक्षरांची पुनःपुन्हा आवृत्ती झाली असता होणारा अलंकार.

उदाहरणे : हटातटाने पटा रंगवुनि जटा धरिसि का शिरी हे अनुप्रासाचे उदाहरण होय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह शब्दालंकार जिसमें किसी पद में एक ही अक्षर बार-बार आता है।

चारु चंद्र की चंचल किरणें, खेल रही थीं जल-थल में वाक्य में अनुप्रास अलंकार है।
अनुप्रास, अनुप्रास अलंकार, शब्दचित्र

Use of the same consonant at the beginning of each stressed syllable in a line of verse.

Around the rock the ragged rascal ran.
alliteration, beginning rhyme, head rhyme, initial rhyme

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.