पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनुभवजन्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनुभवजन्य   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : अनुभवातून निर्माण झालेला वा लाभलेला.

उदाहरणे : आपल्या अनुभवजन्य ज्ञानाच्या आधारे आपण ह्याचा पडताळा घेऊ शकू.

समानार्थी : आनुभविक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अनुभव से प्राप्त होने वाला।

अनुभवजन्य ज्ञान के आधार पर हमें इसकी जाँच करनी चाहिए।
अनुभवजन्य, आनुभविक

Relating to or resulting from experience.

A personal, experiential reality.
experiential

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.