पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनुभाव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनुभाव   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : स्थायिभावाच्या बोधाने प्रकट होणारे शारीरिक विकार.

उदाहरणे : नाट्यप्रयोगात अनुभाव अभिनयातून व्यक्त होतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्थायी भाव के बोधन से प्रगट होने वाला शारीरिक और मानसिक भाव।

नाट्य प्रयोग में अनुभाव अभिनय से व्यक्त होते हैं।
अनुभाव

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.