पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनुसरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनुसरणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : सदृश आचरण ठेवणे.

उदाहरणे : स्वतःच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष कृतीचा मार्ग अनुसरला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के समान आचरण करना।

आप अच्छी बातों का अनुसरण करें।
अनुकरण करना, अनुसरण करना

Reproduce someone's behavior or looks.

The mime imitated the passers-by.
Children often copy their parents or older siblings.
copy, imitate, simulate

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.