पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनुसूचित जमाती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / समूह

अर्थ : सरकारने अधिकृतपणे मान्य केलेल्या उपेक्षित जाती, जमातींच्या सूचीतील जमाती.

उदाहरणे : अनुसूचित जमातींसाठी शासनाने विशेष योजना जाहीर केल्या आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सरकार द्वारा निश्चित की गई या ठहराई हुई आदिवासी या वन्य जातियाँ।

अनसूचित-जनजातियों के विकास के लिए सरकार को ठोस कदम उठाने चाहिएँ।
अनुसूचित जनजाति, अनुसूचित-जनजाति

A social division of (usually preliterate) people.

folk, tribe

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.