पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनुसूची शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनुसूची   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सूचना, विवरण, नियमावली इत्यादीच्या शेवटी परिशिष्टम्हणून कोष्टक इत्यादी रूपात असलेली नामावली.

उदाहरणे : काही पुस्तकांत अनुसूची दिलेली असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोष्ठक आदि के रूप में वह नामावली जो किसी सूचना, विवरण, नियमावली आदि के अंत में परिशिष्ट के रूप में हो।

कुछ पुस्तकों में अनुसूची दी हुई रहती है।
अनुसूची

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.